नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

बोरीपार्धी :- अशोक अडसूळबोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही…

Continue reading
बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच मटका जुगारीचा अड्डा. बोरीपार्धी :-बोरीपार्धी गावचे हद्दीत केडगाव स्टेशन उड्डाण पूला खाली मारूती मंदिरा जवळ एका टपरीमध्ये राजरोसपणे मटका जुगारीचा खेळ खेळला जात आहे.सदर जुगारीमुळे तरूण…

Continue reading
गोसेवेचा बुरखा फाटला ! एका बाजुला गोसेवेचा आव आणी दुसऱ्या बाजुला गोवंशाचा छळ !

पुन्हा एकदा गोशाळा चालकांचा भोंगळ कारभार ग्रामस्थांनी आणला चव्हाट्यावर. गोसंवर्धन’ या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला जातो, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर चित्र अत्यंत भयानक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.दौड…

Continue reading
बोरमलनाथ गोशाळेच्या दाखल्याचा ” गोवंश कत्तलीसाठी ” गैरवापर ?

कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त; तिघांवर गुन्हा दाखल. केडगाव प्रतिनिधी:-अशोक अडसूळ श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औटेवाडी येथे कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन…

Continue reading
बोरमलनाथ गोशाळा ट्रस्टला कोर्टाचा दणका ! कोर्टाने ठोठावला पाच हजार रुपयांचा दंड.

बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील गोशाळा. बारामती न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल केडगाव प्रतिनिधी :- अशोक अडसूळ​दिनांक. ४ एप्रिल २०२६ रोजी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका टेम्पोमधून सहा म्हशी आणि दोन रेडकांची…

Continue reading
नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याला महावितरणचे अभय.

बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना. महावितरण कडे तक्रार करूनही कारवाई नाही; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी ! केडगाव (प्रतिनिधी) -बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे.येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक तिन मजली इमारत उभी असून…

Continue reading
फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेजला एक कोटींचा दंड;

फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजवर NCISM ची एक कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई. ११ कर्मचारी केवळ कागदोपत्री असल्याचे सिद्ध; MARBISM चा मोठा निर्णय. प्रतिनिधी: अशोक अडसूळराष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोग भारत…

Continue reading
धक्कादायक बातमी :- जागा वनविभागाची, कागदपत्रे दुसरीकडची; बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याचा’ अजब कारभार उघड !

बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना. केडगाव :- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण…

Continue reading
नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याच्या चौकशीचे आदेश.

वनविभागाच्या जागेत उभी असलेली बेकायदेशीर इमारत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश. केडगाव – बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे येथील बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय एवं पंचकर्म केंद्र या नावाने बेकायदेशीर दवाखाना…

Continue reading
धक्कादायक ! वनविभागाच्या जागेवर उभारला चक्क दवाखाना.

कोणाच्या आशीर्वादाने वनजमिनीवर दवाखाना ? अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. ग्रामस्थांनी केली प्रशासनाकडे कारवाईची मागणी.आरोग्य विभागाच्या कारवाईकडे लक्ष. केडगाव- मौजे बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात वनविभागाची गट नंबर २३३ (१)अ,२३३(६)अ,२३३(७) अ मधे…

Continue reading

हे नक्की वाचा

दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !
नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !
दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !
बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !
लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !