बोरीपार्धीत भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन.

बोरीपार्धी गावठाण येथे नुकतेच भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद (दादा) काकासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.भारत ईसेवा केंद्र संचलित सुमेध एंटरप्रायजेस या नावाने ही शाखा सुरू करण्यात आली असुन या मधे १६६ प्रकारच्या डिजीटल सेवा पुरविण्यात येणार असल्याचे या केंद्राचे मालक सुरज ताडगे यांनी सांगीतले.भारत ई-सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन वडघुले यांनी या ई-सेवा केंद्रातील सुविधांबद्दल बोलताना सांगीतले की,सरकारी सेवा उदा-वेगवेगळ्या प्रकारचे दाखले रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,पोलीस व्हेरिफिकेशन,पासपोर्ट,आयुष्यमान कार्ड,ई-श्रम कार्ड,एम.एस.आर.टी.सी. व एन.सी.एम.सी.स्मार्ट कार्ड महिलांच्या बससेवेच्या सवलतीचे,आर.टी.ओ.लायसन्स,तसेच खाजगी सेवांमध्ये टॅक्स रजिस्ट्रेशन,जी.एस.टी. ,संस्थेचे रजिस्ट्रेशन, बँकिंग सेवा पैसे काढणे-भरणे,लोन करून देणे,लाडकी बहीन योजना इत्यादी प्रकारच्या सेवा नागरिकांसाठी पुरविण्यात येणार आहेत. भारत ई-सेवा केंद्र सुरू करण्यामागे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ व्हावा व तरुण वर्गाला सध्या नोकऱ्यांची कमतर्ता असल्याने त्यांनी व्यवसायाकडे वळावे व त्यांना व्यवसायात सेवा केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन व सरकारच्या व्यवसायासाठी असणाऱ्यां विविध योजनांचा लाभ घेता यावा हाच खरा उद्देश केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले.

  • अशोक अडसूळ ( मुख्य संपादक )

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    पिंपळे गुरव :-दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रारंभ तसेच शाळेच्या नवीन बुद्धविहार इमारतीचा पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास शाळेचे स्थानिक अध्यक्ष…

    Continue reading
    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच मटका जुगारीचा अड्डा. बोरीपार्धी :-बोरीपार्धी गावचे हद्दीत केडगाव स्टेशन उड्डाण पूला खाली मारूती मंदिरा जवळ एका टपरीमध्ये राजरोसपणे मटका जुगारीचा खेळ खेळला जात आहे.सदर जुगारीमुळे तरूण…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !