सत्यप्रकाश न्यूज – जनसामान्यांचा विश्वास, सत्यप्रकाश !
​नमस्कार, ‘सत्यप्रकाश न्यूज’च्या अधिकृत पोर्टलवर आपले स्वागत आहे.
​आम्ही समाजातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘सत्यप्रकाश न्यूज’ हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, ते जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सत्याची बाजू मांडणारे व्यासपीठ आहे.

आमचा उद्देश:
कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि पूर्ण पारदर्शकतेने बातम्या देणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ताज्या घडामोडी, राजकीय विश्लेषण, सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी विश्वातील सत्य आणि आरोग्यदायी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे कर्तव्य आहे.

​आमची टीम
आमचे पोर्टल अनुभवी पत्रकार आणि संपादकांच्या टीमद्वारे चालवले जाते. अशोक अडसूळ (मुख्य संपादक) यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम अहोरात्र कार्यरत असते. विश्वासार्हता आणि सत्यता ही आमची सर्वात मोठी ओळख आहे.


​आमचा ध्यास:
“जनसामान्यांचा विश्वास, सत्यप्रकाश” हे आमचे ब्रीदवाक्य आहे. वाचकांचा आमच्यावरील हा विश्वास जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

​आमच्याशी संपर्क:
आपल्याला काही बातमी सुचवायची असेल, काही तक्रार असेल किंवा जाहिरातीसाठी संपर्क करायचा असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या ईमेल किंवा फोनवर संपर्क साधू शकता.

ऑफिसचा पत्ता :- सत्यप्रकाश न्यूज पुणे,प्रसन्न किराणा बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे.पिन – 412203

मुख्य संपादक :-
अशोक अडसूळ 9561708090

तक्रार निवारण अधिकारी :-
निलेश ताडगे 9890836275

लेखक /प्रतिनिधी :- सुनिल माने 8668404449

मेल आयडी :- satyaprakashnewspune@gmail.com

वेळ :- 24×7

​आम्हाला वाचल्याबद्दल धन्यवाद!

हे नक्की वाचा

दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !
नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !
दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !
बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !
लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !